नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; ६०,००० पगार | ZP Nandurbar Recruitment

नंदुरबार | राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, नंदुरबार (ZP Nandurbar Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी “ पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पदसंख्या – 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – नंदुरबार 
 • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
 • अर्ज शुल्क – खुला वर्ग : १५०/- / राखीव वर्ग : रु 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3h5jGEi
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/-
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • बँकेचा डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोष्टाद्वारेकुरियर अथवा प्रत्यक्षात सादर करण्यात यावे.