नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | ZP Nandurbar Recruitment

नंदुरबार | राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, नंदुरबार (ZP Nandurbar Recruitment) अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – योग प्रशिक्षक
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार 
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • अर्ज शुल्क – रु 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3h5jGEi
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
योग प्रशिक्षक (Urban – HWC)मान्यता प्राप्त विद्यापीठ/योग संस्थेचे योग पदवी/पदवीका प्रमाणपत्र (कमीत-कमी सहा महिन्याचे पदवी/पदवीका), अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
योग प्रशिक्षक (HWC – Ayush)मान्यता प्राप्त विद्यापीठ/योग संस्थेचे योग पदवी / पदवीका प्रमाणपत्र (कमीत-कमी सहा महिन्याचे पदवी/पदवीका), अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
पदाचे नाववेतनश्रेणी
योग प्रशिक्षक (Urban – HWC)Rs. 250/- प्रति योग सत्र
योग प्रशिक्षक (HWC – Ayush)Rs. 250/- प्रति योग सत्र