नांदेड | राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड (ZP Nanded Recruitment) अंतर्गत बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.
पदाचे नाव – बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट
पद संख्या – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – नांदेड
वयोमर्यादा –
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी – 61 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – सर्जिकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड