गडचिरोली | गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 80 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto-Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल. (ZP Gadchiroli Bharti 2023)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. ” सुपर स्पेशालिस्ट, तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा गुणवत्ता समन्वयक, वैद्यकीय अधिकारी- पीजी, वैद्यकीय अधिकारी- युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, वित्त व लेखाधिकारी, तंत्रज्ञ, आरोग्य सेवक” पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (ZP Gadchiroli Bharti 2023)
अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto-Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल. सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती (Self Attested Xerox Copy) जोडून सदर अर्ज दिनांक 5/06/2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत (कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) सादर करावे. (ZP Gadchiroli Bharti 2023)
उमेदवारांनी आपले अर्ज “कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – 2 (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली” या पत्यावर बंद लिफाफामध्ये (त्यावर पदाचे नांव व प्रवर्ग स्पष्टपणे नमुद करुन) समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने सादर करावेत.
भरतीप्रक्रियेबाबतच्या पुढील सर्व सुचना, पात्र/अपात्र उमेदवारांची यादी, मुळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक ईत्यादी वेळोवेळी जिल्हा परिषद गडचिरोलीचे संकेतस्थळ www.zpgadchiroli.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट देण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील, त्याबाबत उपरत कोणत्याही तक्रारीची दखल घेतल्या जाणार नाही.
PDF जाहिरात – http://bit.ly/3GEQRIh
ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3KyZsxz
अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in