अंतिम तारीख – धुळे जिल्हा परिषद अंतर्गत ४८ रिक्त पदांची भरती; ७५,००० पर्यंत पगार | ZP Dhule Recruitment

धुळे | राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे (ZP Dhule Recruitment) अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर
 • पद संख्या – 48 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – धुळे
 • वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग – रु. 150/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – dhule.gov.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3uGyRqz
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कर्मचारी परिचारिकाGNM/B.Sc नर्सिंग
लॅब टेक्निशियनDMLT
ऑडिओलॉजिस्टऑडिओलॉजी मध्ये पदवी
विशेषज्ञ MD/MS
पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षकसंबंधित बॅचलोरेट पदवी
फिजिओथेरपिस्टपदवी पदवी
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस
पदाचे नाववेतनश्रेणी
कर्मचारी परिचारिकारु. 20,000/-
लॅब टेक्निशियनरु. 17,000/-
ऑडिओलॉजिस्टरु. २५,०००/-
विशेषज्ञरु. ७५,०००/-
पॅरामेडिक श्रवण प्रशिक्षकरु. २५,०००/-
फिजिओथेरपिस्टरु. 20,000/-
वैद्यकीय अधिकारीरु. ६०,०००/-