१० वी उत्तीर्णांना संधी! यशवंत रेडेकर कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत ३७ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | YRCP Kolhapur Recruitment

कोल्हापूर | यशवंत रेडेकर कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर (YRCP Kolhapur Recruitment) अंतर्गत “प्राचार्य, विभागप्रमुख, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, ग्रंथपाल, इलेक्ट्रिशियन, लेखापाल, शिपाई, वॉचमन” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – प्राचार्य, विभागप्रमुख, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, ग्रंथपाल, इलेक्ट्रिशियन, लेखापाल, शिपाई, वॉचमन
पद संख्या – 37
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज मोड – ऑनलाइन ईमेल
ईमेल पत्ता – yrcpnesari@gmail.com
शेवटची तारीख – 29 जानेवारी 2023
PDF जाहिरातhttp://bit.ly/3J5ldG4
अधिकृत वेबसाईटwww.yrcpnesari.in

शैक्षणिक पात्रता
प्राचार्यएम.फार्म. (१५ वर्षांचा अनुभव)
विभाग प्रमुखएम.फार्म. (०५ वर्षांचा अनुभव)
सहायक प्राध्यापकएम.फार्म.
व्याख्याताM.Pharm./ B.Pharm.
ग्रंथपालM.lib.
इलेक्ट्रिशियनBE इलेक्ट्रिकल पदवी (किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे)
लेखापालएम.कॉम. (EXP सह टॅली)
शिपाईएसएससी
वॉचमनएसएससी