मुलाखतीस हजर रहा – यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अंतर्गत मुलाखतीद्वारे रिक्त पदांची भरती; ६६,००० पगार | YASHADA Pune Recruitment

पुणे | यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA Pune Recruitment) पुणे येथे “प्रकल्प उपसंचालक, विषयतज्ज्ञ” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प उपसंचालक, विषयतज्ज्ञ
 • पदसंख्या – 05 जागा
 • शैक्षणी पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – यशवंतराव चव्हाण अॅकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन, राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, पुणे 411007
 • मुलाखतीची तारीख – 19 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.yashada.org
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3iEhh42
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प उपसंचालकRs. 66,000/-
विषयतज्ज्ञRs. 45,000/-
 • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
 • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी कृपया www.yashada.org वरून अर्जाचे स्वरूप डाउनलोड करावे.
 • सदर पदांच्या सविस्तर तपशिलासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी यशदाच्या (www.yashada.org) या संकेतस्थळावर Admin Matter यामध्ये Careers & Job येथे भेट द्यावी.
 • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलेली कागदपत्रे सोबत आणावी.
 • उमेदवार 19 जानेवारी 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर सकाळी १०.०० वाजता मुलाखतीकरिता हजर राहतील.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.