नागपूर | यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Ltd Recruitment) येथे “सल्लागार” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – सल्लागार
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (HR), यंत्र इंडिया लिमिटेड, कॉर्पोरेट मुख्यालय, यंत्र इंडिया लिमिटेड, (ओएफआयएल कॅम्पस) अंबाझरी, नागपूर – 440021
- अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता – careers@yantraindia.co.in,
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.yantraindia.co.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/l1HCwqK
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सल्लागार (खर्च लेखा) | पात्रता: प्रमाणित व्यवस्थापन लेखा (CMA) कोणत्याही CPSE / DPSU / सरकारी किंवा मोठ्या उत्पादन किंवा अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये किमान 7 वर्षांचा संबंधित अनुभव. अनुभव: कोणत्याही CPSE/DPSU/सरकारी किंवा मोठ्या उत्पादन किंवा अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये किमान 7 वर्षांचा संबंधित अनुभव. |
सल्लागार (वित्त व लेखा) | पात्रता: चार्टर्ड अकाउंटंट किंवा एमबीए फायनान्स अनुभव: किमान 10 वर्षे संबंधित अनुभव. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सल्लागार (खर्च लेखा) | रु.80,000/- प्रति महिना |
सल्लागार (वित्त व लेखा) | रु.80,000/- प्रति महिना |