Saturday, September 23, 2023
HomeCareerWork From Home | 80 हजार पर्यंत पगार, विविध पात्रता धारकांना...

Work From Home | 80 हजार पर्यंत पगार, विविध पात्रता धारकांना संधी

वर्क फ्रॉम होमच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. याठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला 2 लाखापासून 10 लाखापर्यंतचे पॅकेज मिळेल. यासाठी पात्रता पदनिहाय वेगवेगळी असून खाली वेगवेगळ्या कंपन्यांमधील Work from Home च्या लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. इच्छूक उमेदवार दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.

1. Feardog Music – या कंपनीत साय-फाय रिकॅप कंटेंट रायटर, हॉरर रिकॅप कंटेट रायटर या कामासाठी उमेदवारांची गरज आहे. ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करते. विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी टेक व्हिडिओ तयार करते. वरील रिक्त पदांसाठी 0-2 वर्षे अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला 2 लाख रूपये वेतन दिले जाईल.
Apply Link
1. Sci-fi Recap Content Writer
2. Horror Recap Content Writer

2. Thebrothing – या कंपनीला ग्राफिक डिझायनरची आवश्यकता आहे. ही एक भारतीय कंपनी असून कंपनी प्रतिमा सल्ला, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक चिंतांवर मात करणे, फॅशन सल्लामसलत आणि डेटिंग सल्ला इत्यादी काम करते.
याठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या युट्यूब चॅनेल तसेच वेबसाईटसाठी काम करावे लागेल. यासाठी 0-2 वर्ष अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला 2 लाख ते 2.80 लाख इतके वेतन दिले जाईल.
Apply Link – Graphic Designer

3. InfyBytes AI Labs Private Limited – या कंपनीला मॅथ्स व्हॉईसओव्हर आणि व्हिडिओ सोल्यूशन्स विशेषज्ञ (केवळ महिला) यासाठी महिला उमेदवारांची गरज आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी भविष्यातील डिजिटल पायाभूत सुविधा तयार करण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. याठिकाणी 0-2 वर्ष अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला 3 लाख इतके वेतन दिले जाईल.
Apply Link – Maths Voiceover And Video Solutions Specialist (Female Only)

4. 3Fi Tech Communications Private Limited – 3Fi टेक हा आयटी उद्योगातील विचारवंताचा उपक्रम आहे. याठिकाणी सध्या PHP Developer पदासाठी उमेदवारांची गरज आहे. उमेदवारांना 0 ते 5 वर्ष कामाचा अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवारांना 8 ते 10 लाख रूपयापर्यंत वार्षिक वेतन दिले जाईल.
Apply Link – PHP Developer

5. Tradego Expert – ‘ट्रेडगो एक्सपर्ट’ ही एक व्यापार आणि वित्त गुंतवणूक सल्ला देणारी संस्था आहे. कंपनीला सध्या Computer Operator आणि Human Resources (HR) Executive ची गरज आहे. उमेदवारांना 0 ते 5 वर्ष कामाचा अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवारांना 6.5 लाख ते 8 लाख रूपयापर्यंत वार्षिक वेतन दिले जाईल.
Apply Link –
1. Computer Operator
2.
Human Resources (HR) Executive

6. Vfuturic India Private Limited – ही इंटरनेट कंपनी आहे. कंपनीला सध्या बॅक एंड एक्झिक्युटिव्ह, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, डेटा एंट्री स्पेशलिस्ट, डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह, डेटा एंट्री असोसिएट, एमआयएस एक्झिक्युटिव्ह  कामासाठी उमेदवारांची गरज आहे. या पदांसाठी 0 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक असून निवड झालेल्या उमेदवारांना 7 ते 9 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.
Apply Link –
1. Back End Executive
2. Back Office Executive
3. Data Entry Specialist
4. Data Entry Executive
5. Data Entry Associate
6. MIS Executive

वरील सर्व पदांसाठी 14 स्पटेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी त्या पोस्टवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. सदर पोस्ट बद्दल असलेली विस्तृत माहिती वाचून अर्ज करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular