Sunday, September 24, 2023
HomeCareerLast Chance - 10 वी, ITI, पदवीधरांना पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत नोकरी,...

Last Chance – 10 वी, ITI, पदवीधरांना पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत नोकरी, 424 जागांची भरती | West Central Railway Bharti 2023

मुंबई | पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (West Central Railway Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर या पदाच्या 424 रिक्त जागा भरण्यासाठी पश्चिम मध्य रेल्वेने जाहिरात प्रकाशित केली आहे.

West Central Railway Bharti 2023 – सदर पदांसाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.

PDF जाहिरातWest Central Railway Notification 2023
ऑनलाईन अर्ज करा West Central Railway Application 2023
अधिकृत वेबसाईटwcr.indianrailways.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular