विंक गर्ल अर्थात डोळे मिचकावणारी मुलगी प्रिया वॉरियरचे नवीन फोटो शूट व्हायरल

प्रिया प्रकाशने नुकतेच बाथरूम फोटोशूट केले असून सध्या तिचे हेच फोटोशूट व्हायरल होत आहे

प्रियाने काळ्या लेदरचा ड्रेस परिधान करून बाथटबमध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत..

केसांची वेणी आणि हलका मेकअप केलेली प्रिया या लूकमध्ये एकदम हटके दिसत आहे..

प्रियाच्या बाथरूम फोटोशूटने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे..   

विंक व्हीडीओने प्रियाला वेगळीच ओळख दिली असून ती अनेकांची क्रश आहे..

UA-140389754-1