प्रिया वारियरचे बेडरूम फोटोशूट तुफान व्हायरल..
एका व्हीडीओमुळे एका रात्रीत प्रिया प्रकाश
प्रसिध्द झाली होती
इंस्टाग्रामवर सक्रिय असलेल्या प्रिया प्रकाशने तिचे बेडरूम फोटोशूट शेअर केलं आहे..
प्रिया वारियरचे हे फोटोशूट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे
तिने लाल रंगाचा डीप नेक टॉप आणि गुलाबी रंगाचा पोलका डॉट पॅंट परिधान केली आहे
या आधी प्रियाने इतके बोल्ड फोटोशूट केलेलं नाही.. त्यामुळे तिच्या या फोटोनी चाहते घायाळ झालेत
प्रिया बारियरच्या या हॉट आणि बोल्ड फोटोशूटने सोशल मिडायावरचं वातावरण
चांगलचं
तापवलयं..
मल्यालम् चित्रपटात काम करणारी प्रिया वारियर एका रात्रीत प्रसिध्दीस आलेली अभिनेत्री आहे..
UA-140389754-1