दिशाने नुकतेच देशी लूक मधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत
दिशा सध्या तिच्या आगामी "एक व्हिलन रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, यावेळी तिने पिंक कलरची साडी घातली आहे
दिशाने या साडीवर सिल्वर ब्रॅलेटचा ब्लाऊज घातला असून त्यामुळे ती अजूनच खुलून दिसत आहे
दिशाच्या या लूक मधील अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे
या साडी मध्ये दिशाची टोन्ड मिड्रिफ आणि कर्व्ही फिगर नजरेत भरत आहे
दिशाच्या अशा वेगवेगळ्या लूक मधील अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे. त्यामुळे चाहते तिच्यावर खूष आहेत.
UA-140389754-1