काय सांगायचं मर्दानू, ‘या’ सुंदर मास्तरीन बाईनं शाळत पोरांबर डॅन्स केला म्हणून तिला शाळतन काढूनच टाकलयं!

आता पोरांबर शाळत डॅन्स करणं हा काय गुन्हा हाय व्हय तवा? किती सोज्वळ दिसत्याती 'या' मास्तरीनबाई..?

आता ‘या’ मास्तरीणबाईनी नेमकां कसला डॅन्स केला म्हनून त्यास्नी काढून टाकलयं ते बगा…

सिबेली फरेरा अस या मास्तरीणबाईंच नाव असून त्येस्नी वाईच अश्लिल डॅन्स केला म्हणून काढून टाकलयं बगा.. 

आता तुमी म्हणशीला अश्लिल डॅन्स केला आसलं तर काढून टाकलं ते बरचं झालं की.. उगां आमची गुणी पोरं बिगडायची..

पण खरं सांगू का मर्दानू? आमास्नी त्यो डॅन्स काय अश्लिल वाटला नाय बगा, वाटलं तर पुढं दिलेल्या लिंकवरून जाऊन बगा अन् खात्रीच करा!

मास्तरीनबाई तशा जरा मॉडर्नच हाईत म्हणा… त्या ब्राझील देशाच्या हाईत म्हंटल्यावर मंग तेवढ चालायचंच की!

मास्तरीण बाईस्नी शाळतल्या पोरांनीचं डॅन्स करायची इनंती केलती म्हणं, आणि त्येंच्या या डॅन्सवर सगळी पोरं पोरी बी खूश झालती..

आता या समद्या फोटूत दिसणारी 'ही' कोण हाय म्हणून ईचारू नगा.. नायतर.. मास्तरीणबाई परतं कवाच डॅन्स करायच्या न्हाईत!

आता खरं सांगायच तर मर्दानू या मास्तरीणबाईंचं टिकटॉकवर 9.7 मिलियन आणि इंस्टाग्राम वर 1.3 मिलियन फॉलोअर्स हायती.. 

या' मास्तरीणबाई शाळतल्या पगारापेक्षा सोशल मिडीयावरनंच बक्कळ पैका कमवात्यात.. म्हणून शाळावाली बी तेंच्यावं जळतं असतील म्हणा!

मास्तरीणबाईंची डॅन्समुळं नोकरी गेली आणि आता त्या फूल्ल टाईम सोशल मिडीया 'इन्फ्लुएंसर' म्हणून काम करणार हायती..!