Sunday, September 24, 2023
HomeCareerWCL मध्ये 10 वी, ITI ते पदवीधारकांना नोकरी, 1191 जागा | WCL...

WCL मध्ये 10 वी, ITI ते पदवीधारकांना नोकरी, 1191 जागा | WCL Nagpur Bharti 2023

नागपूर | वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (WCL Nagpur Bharti 2023) केली जात आहे. याठिकाणी तब्बल 1191 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

WCL Nagpur Bharti 2023 – याठिकाणी ‘ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट/ टेक्निशियन अप्रेंटिस आणि सिक्युरिटी गार्ड’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावा.

वरील रिक्त पदांसाठी 10 वी, आयटीआय, बीई/बीटेक, मायनिंग इंजिनिअरिग यासारखी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी अधिक माहितीकरिता खाली दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.

  • PDF  जाहिरात (ग्रॅज्युएट/ टेक्निशियन अप्रेंटिस)WCL Nagpur Job 2023
  • PDF  जाहिरात (ट्रेड अप्रेंटिस,सिक्युरिटी गार्ड) WCL Nagpur Job 2023
  • अर्ज करा (ग्रॅज्युएट/ टेक्निशियन अप्रेंटिस)WCL Nagpur Job Application 2023
  • अर्ज करा (ट्रेड अप्रेंटिस,सिक्युरिटी गार्ड) WCL Nagpur Job Application 2023
  • अधिकृत वेबसाईटwww.westerncoal.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular