पुणे | महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती ( WCD Pune Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत ‘हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक’ ही पदे भरली जाणार आहेत.
या पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
वरील पदांसाठीचा अर्ज अर्ज करावयाची पद्धत, शुल्क इत्यादी बाबी या आयुक्तालयाच्या missionshakti-helpline.com या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वरील सर्व पदांसाठी दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. यासंदर्भात काही माहिती/मार्गदर्शन पाहिजे असल्यास info@missionshaktihelpline.com -Reaktiva azar यांना संपर्क करावा.
PDF जाहिरात – Department of Women and Child Development Pune Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट I – https://www.maharashtra.gov.in
अधिकृत वेबसाईट II – www.wcdcommpune.com