महिला आणि बालविकास विभागाच्या गट क आणि गट ड लेखी परीक्षेचे ऍडमिट कार्ड, वेळापत्रक जाहीर; ‘या’ लिंकवरून डाऊनलोड करा | WCD admit card download Maharashtra 2024

महिला व बालविकास विभागाने गट क आणि गट ड लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संबंधित उमेदवारांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण असू शकते. परीक्षा प्रवेशपत्र आज सायंकाळी ५ वाजता प्रकाशित झाले आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आमच्या पेजवर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल.

महिला व बालविकास विभाग गट क आणि गट ड लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अधिक माहिती लवकरच अपडेट केली जाईल.

प्रवेशपत्र डाउनलोड करा