Friday, March 24, 2023
HomeCareer10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी; वर्धा येथील तरूण तरूणींना नोकरी | Wardha...

10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी; वर्धा येथील तरूण तरूणींना नोकरी | Wardha Job fair 2023

वर्धा | वर्धा येथे प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, विक्री प्रतिनिधी, मानव संसाधन, बाजार विकास कार्यकारी, विक्री प्रतिनिधी, मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा वर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 17 मार्च 2023 आहे. (Wardha Job fair 2023)

 • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, विक्री प्रतिनिधी, मानव संसाधन, बाजार विकास कार्यकारी, विक्री प्रतिनिधी, मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर (Wardha Job fair 2023)
 • पद संख्या – 178+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate (Refer PDF)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – नागपूर
 • जिल्हा – वर्धा
 • नोकरी ठिकाण – वर्धा
 • मेळाव्याची तारीख –17 मार्च 2023 
 • मेळाव्याचा पत्ता – शासकीय आयटीआय समुद्रपूर
जाहिरातhttps://cutt.ly/V1IQbSi
नोंदणी कराhttp:/bit.ly/3TmVbRD
image 6

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular