Tuesday, October 3, 2023
HomeCareerजल व भूमि व्यवस्थापन संस्था औरंगाबाद अंतर्गत 68 जागांची भरती; त्वरित अर्ज...

जल व भूमि व्यवस्थापन संस्था औरंगाबाद अंतर्गत 68 जागांची भरती; त्वरित अर्ज करा | Walmi Bharti 2023

औरंगाबाद | जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (Walmi Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून विविध पदांच्या 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

अधिसूचनेनुसार ‘प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक संशोधन अधिकारी, सहायक अभियंता श्रेणी-II, अधीक्षक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, उच्च श्रेणीतील लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि इतर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातWater and Land Management Organization Notification 2023
अधिकृत वेबसाईटwalmi.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular