परभणी | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV Recruitment) अंतर्गत विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर आणि तेलबिया संशोधन केंद्र, लातूर येथे “वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर” पदांच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 & 16 जानेवारी 2023 (पदांनुसार) आहे.
पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर
पद संख्या – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – परभणी
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर – सहयोगी डीन आणि प्राचार्य, विलासराव देशमुख कॉलेज कृषी जैवतंत्रज्ञान, नांदेड रोड, लातूर- 413512
वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल – तेलबिया विशेषज्ञ आणि पीआय, तेलबिया संशोधन केंद्र, नांदेड रोड, लातूर-413512
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल हेल्पर – 14 जानेवारी 2023
वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल – 16 जानेवारी 2023