Saturday, September 23, 2023
HomeCareerVNIT नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | VNIT...

VNIT नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | VNIT Nagpur Bharti 2023

नागपूर | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (VNIT Nagpur Bharti 2023) संधी उपलब्ध आहे. एकूण 13 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत.

याठिकाणी ‘वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2023 आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    • रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर 440010 किंवा
    • सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख कार्यालय, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010, महाराष्ट्र

सदर भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना फक्त ईमेलद्वारे सूचित केले जाईल. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी TA/DA स्वीकारले जात नाही. फोटो आयडी/वयाचा पुरावा/प्रमाणपत्र/पदवी/गुणपत्रिकेची मूळ कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

PDF जाहिरातVNIT Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईटvnit.ac.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular