अंतिम तारीख – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | VMGMC Solapur Recruitment

सोलापूर | वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर (VMGMC Solapur Recruitment) येथे “वरिष्ठ निवासी” पदाच्या एकुण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ निवासी
 • पद संख्या – 17 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज शुल्क – रु.250/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – डॉ.वै. स्मृ.शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023 
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हॉल, डॉ.वै. स्मृ.शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
 • मुलाखतीची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – vmgmc.edu.in
 • PDF जाहिरातshorturl.at/qwzH0
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ निवासीपदव्युत्तर पदवी/ DNB परिक्षा उत्तीर्ण
 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. तरी इच्छुक उमेदवारांनी रु.250/- प्रती अर्ज शुल्क रोखापाल, डॉ.वै. स्मृ.शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांचेकडे भरणा करुन पी.जी. विभागातून विहित दि. 24/01/2023 ते दि.27/01/2023 सायं 5.00 पर्यंत अर्ज प्राप्त करुन घ्यावा.
 3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
 4. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
 5. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Previous Post:-

सोलापूर | श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर (VMGMC Solapur Recruitment) येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 & 29 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथील आवक जावक विभाग
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 & 29 डिसेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 31 डिसेंबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – vmgmc.edu.in
 • PDF जाहिरातshorturl.at/hsvy5
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी 1. पदव्युत्तर पदवी अथवा पदवीका या महाविद्यालयातुन प्राप्त केली असल्यास व बंधपत्रित असल्यास.
2. पदव्युत्तर पदवी अथवा पदवीका महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातुन प्राप्त केली असल्यास व बंधपञित असल्यास.
3. या महाविद्यालयातुन पदवी प्राप्त केली असल्यास व बंधपञित असल्यास. 
 1. वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
 4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 & 29 डिसेंबर 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
 • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • मुलाखातीसाठी आवश्यक त्या सर्व मुळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे लागेल.
 • उमेदवार 31 डिसेंबर 2022 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 • उमेदवारांना मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.