मुंबई | वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई (VJTI Mumbai Recruitment) अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प संशोधन सहाय्यक
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – vjti.ac.in
- PDF जाहिरात – shorturl.at/zR017
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ संशोधन सहकारी/ प्रकल्प संशोधन सहाय्यक | अत्यावश्यक पात्रता : वाहत्या प्रवाहातील BE/B.Tech/ME/M.Tech :इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम/आयटी/संगणक/इंस्ट्रुमेंटेशन इष्ट पात्रता: उमेदवाराला हार्डवेअर/ एम्बेडेड सुरक्षेचे ज्ञान असावे; SPI, I2C सारख्या प्रोटोकॉलशी परिचित; बस पायरेट, जेटीग्युलेटर, हॅकआरएफ इत्यादी साधनांचे ज्ञान. |
