अंतिम तारीख – विदर्भ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अंतर्गत ११ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Vidarbha College Jiwati Recruitment

चंद्रपूर | विदर्भ कॉलेज जिवती, चंद्रपूर अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक (Vidarbha College Jiwati Recruitment) पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक(रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र)
  • पदसंख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विदर्भ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जिवती, जिल्हा चंद्रपूर – 442908
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – vidarbhacollegejiwati.org
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3vFF46B
पदाचे नावपद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक(रसायनशास्त्र)04 पदे
सहाय्यक प्राध्यापक( वनस्पतीशास्त्र)03 पदे
सहाय्यक प्राध्यापक( प्राणीशास्त्र)04 पदे
  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.