श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी (Veershaiv Bank Kolhapur Bharti 2025) अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 09 जागा भरण्यासाठी ही प्रक्रिया होणार असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
भरतीसंदर्भातील तपशील: Veershaiv Bank Kolhapur Bharti 2025
पदाचे नाव | पदसंख्या | वयोमर्यादा |
---|---|---|
महाव्यवस्थापक | 01 | 45 वर्षे |
उपमहाव्यवस्थापक | 02 | 45 वर्षे |
सहाय्यक महाव्यवस्थापक | 03 | 45 वर्षे |
आयटी विभाग सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी | 03 | 45 वर्षे |
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जानेवारी 2025.
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:
५१७, अ-१, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर-४१६००१.
महत्वाच्या सूचना:
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.veershaivbank.co.in
भरतीविषयी अधिक माहितीसाठी संबंधित PDF जाहिरात पाहा.
PDF जाहिरात | Veershaiv Bank Kolhapur Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.veershaivbank.co.in/ |