वसई विकास सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Vasai Vikas Sahakari Bank Recruitment

पालघर | वसई विकास सहकारी बँक (Vasai Vikas Sahakari Bank Recruitment) अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली पदांच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – वसई, जि. पालघर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यवाहक महाव्यवस्थापक, वसई विकास सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय: चिमाजी आप्पा मैदानासमोर, वसई डेपोजवळ, वसई (प.) जिल्हा-पालघर 401201
  • ई-मेल पत्ता – hrd@vasaivikasbank.co.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – vasaivikasbank.com
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3V6zHYB
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीव्यक्ती पदवीधर असावीअ) CAIIB/DBF/ डिप्लोमा इन को-ऑप. व्यवसाय व्यवस्थापन किंवा समकक्ष पात्रता किंवाb) चार्टर्ड/कॉस्ट अकाउंटंट किंवाc) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर
सहायक महाव्यवस्थापकपदवीधर/पदव्युत्तर पदवी/CAIIB/MBA
वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा सुरक्षा/कायदेशीर/वसुली पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर (कोणतीही विद्याशाखा), GDC&A, JAIIB/CAIIB, LLB
पदाचे नाववयोमर्यादा 
मुख्य कार्यकारी अधिकारीनियुक्तीच्या वेळी व्यक्तीचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सहायक महाव्यवस्थापक35 ते 65 वर्षांच्या दरम्यान.
वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा सुरक्षा/कायदेशीर/वसुली 55 वर्षांपेक्षा जास्त नाही