अंतिम तारीख – वडसा येथे वन विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Van Vibhag Recruitment

वडसा | वन विभाग वडसा (Van Vibhag Recruitment) अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – वडसा, गडचिरोली
  • वयोमर्यादा – 25 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – dcfwadsa@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक (प्र) वडसा वनविभाग, वडसा, ता. देसाईगंज, जिल्हा गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/b1wJR45