अंतिम तारीख – पदवीधर उमेदवारांसाठी लोक संचालित साधन केंद्र अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Government Job

सातारा | लोक संचालित साधन केंद्र सातारा (Government Job) येथे “उपजीविका सल्लागार” पदाच्या एकुण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – उपजीविका सल्लागार
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.Sc/ BVSc/ MS-CIT
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2022
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3Waq4ZX
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपजीविका सल्लागार1. कृषि / पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडीत क्षेत्रातील पदवी.
2. संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
3. मूल्यसाखळी (Value Chain) प्रकल्प राबविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
4. MSCIT / तत्सम डिप्लोमा आवश्यक, Ms Word / Excel वापरता येणे अत्यावश्यक.