८ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रत्नागिरी मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा | DBSKKV Recruitment

रत्नागिरी | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी (DBSKKV Recruitment) अंतर्गत “सुमो चालक, ट्रॅक्टर चालक” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – सुमो ड्रायव्हर, ट्रॅक्टर ड्रायव्हर
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – दापोली, रत्नागिरी 
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • SC/ ST/ इतर प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये कार्यालय, रत्नागिरी
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – dbskkv.org
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3BlMIpU
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुमो चालकआठवी इयत्ता पास, जड वाहन आणि ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव असणे, योग्य प्राधिकरणाकडून परवाना आवश्यक आहे,(10 वर्षात विद्यापीठ सेवेत तात्पुरता चालक म्हणून काम करण्याचा अनुभव)
ट्रॅक्टर चालकआठवी इयत्ता पास, जड वाहन आणि ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव असणे, योग्य प्राधिकरणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे(10 वर्षात विद्यापीठ सेवेत तात्पुरता चालक म्हणून काम करण्याचा अनुभव)