पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 रिक्त पदांची भरती सुरु; 80,000 पर्यंत पगाराची संधी | PCMC Recruitment

पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये (PCMC Recruitment) काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ६४
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ निवासी / Junior Resident ५४ :
 मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.
बी.डी.एस. असणे आवश्यक एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.
२) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ. / Medical Officer १० : बी.डी.एस. असणे आवश्यक एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.
पगार :
कनिष्ठ निवासी – ६४५५१/-
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ ७५०००/-
वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (आय.सी.यू. / पोस्टमार्टेम सेंटर) – ७५०००/-
ब्लड बॅक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ) – ७५०००/- ८००००/-
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जानेवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : https://www.pcmcindia.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : ddhspune.com