अंतिम तारीख – १० उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Bank Recruitment

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Bank Recruitment) अंतर्गत शाखाधिकारी, अधिकारी/सब अकौटंट, लेखनिक, शिपाई/ ड्रायव्हर पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – शाखाधिकारी, अधिकारी/सब अकौटंट, लेखनिक, शिपाई/ ड्रायव्हर
 • पद संख्या – 21 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा –
  • शाखाधिकारी – 30 वर्षे
  • अधिकारी/सब अकौटंट – 25 वर्षे
  • लेखनिक – 22 ते 35 वर्षे
  • शिपाई/ ड्रायव्हर – 21 ते 30 वर्षे
 • परीक्षा शुल्क – रु. 750/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता – kopbankassorecruitpm@gmail.com
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; 1458/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – kopbankasso.com
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3j0T3Rm
 • नियम व अटीhttps://bit.ly/3Yh8ANg
 • नमुना चाचणी पेपरhttps://bit.ly/3WcmkH9
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी पदवीधरMS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र
अधिकारी / उप लेखापाल पदवीधरMS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र
लेखनिक पदवीधरMS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र
शिपाई/ ड्रायव्हर10वी पासमराठी, इंग्रजी, हिंदी भाषांचे ज्ञान