नागपूर | महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर (MahaGenco Recruitment) येथे “शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 91 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.