नागपूर | महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU Recruitment) अंतर्गत बुलढाणा, यवतमाळ येथे “प्रगणक (डेटा संग्राहक)” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – प्रगणक (डेटा संग्राहक)
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – बुलढाणा, यवतमाळ
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – प्राणी जनुकशास्त्र आणि प्रजनन विभाग, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस, अकोला
- मुलाखतीची तारीख – 21 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in
- PDF जाहिरात – shorturl.at/qrtGH
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रगणक (डेटा कलेक्टर) | अत्यावश्यक पात्रता: पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादनात डिप्लोमा. पशुधन शेती आणि डेटा संकलनाशी संबंधित क्षेत्रीय कामाचा अनुभव. संबंधित प्रजनन मार्गातील फील्ड वर्कर श्रेयस्कर आहे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रगणक (डेटा कलेक्टर) | रु. 15,000/- प्रति महिना निश्चित (TA/DA सह) |
