मुंबई | भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Recruitment) येथे विशेष कर्तव्य अधिकारी, तांत्रिक अधीक्षक, कनिष्ठ मेकॅनिक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – विशेष कर्तव्य अधिकारी, तांत्रिक अधीक्षक, कनिष्ठ मेकॅनिक
- पद संख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/i1y2RSL
- ऑनलाईन अर्ज – https://cutt.ly/81y0lyS
पदाचे नाव | पगार |
विशेष कर्तव्य अधिकारी (एमईपी) | E05 (145000-174000) कॅम्पस भत्ता बाहेर (OCA) रु. 12000/- pm |
विशेष कर्तव्य अधिकारी (सिव्हिल) | E05 (145000-174000) कॅम्पस भत्ता बाहेर (OCA) रु. 12000/- pm |
तांत्रिक अधीक्षक | वेतन पातळी 6 (35400-112400) |
कनिष्ठ मेकॅनिक | वेतन स्तर 3 (21700-69100) |