Utkarsh Small Finance Bank Bharti 2025: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार असून मुलाखतीव्दारेच निवड केली जाणार आहे.
या भरती अंतर्गत ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स ही पदे भरली जाणार आहेत.
यासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जानेवारी 2025 आहे.
पदांचे तपशील: Utkarsh Small Finance Bank Bharti 2025
- पदाचे नाव –ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स – 32 वर्षे
- ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स,ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स – 34 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – 29 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.utkarsh.bank/
Educational Qualification For Utkarsh Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स | 10+2 |
ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स | Graduate |
ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स | 10+2 |
नोकरी ठिकाण –
अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, जळगाव
निवड प्रक्रिया:
- मुलाखत (Walk-in Interview)
मुलाखतीचा पत्ता:
- अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, जळगाव (पीडीएफ मध्ये सविस्तर पत्ता पहा)
महत्वाच्या तारखा:
- मुलाखतीची तारीख: 29 जानेवारी 2025
सूचना:
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी https://www.utkarsh.bank/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
PDF जाहिरात | Utkarsh Small Finance Bank Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.utkarsh.bank/ |