मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC NDA Recruitment) अंतर्गत “नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023” करिता एकूण 395 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2023
- पद संख्या – 395 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Class pass
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/OPR18
- ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/eyGY8
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2022 | शालेय शिक्षणाच्या 10+2 पॅटर्नमधील 12वी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाद्वारे घेतलेली समकक्ष परीक्षा. |