UPSC Indian Forest Service IFoS Bharti 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय वन सेवा परीक्षा 2025 अंतर्गत एकूण 150 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून 11 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
महत्त्वाची माहिती: UPSC Indian Forest Service IFoS Bharti 2025
- पदाचे नाव: भारतीय वन सेवा परीक्षा, 2025
- पदसंख्या: 150
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे विज्ञान, अभियांत्रिकी किंवा संबंधित शाखेतून पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
- अर्जाची अंतिम तारीख: 11 फेब्रुवारी 2025
- अधिकृत वेबसाईट: upsc.gov.in
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज अंतिम सबमिट करण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे वेळेत अर्ज पूर्ण करावा.
- अधिक तपशीलांसाठी व PDF जाहिरात पाहण्यासाठी UPSC च्या वेबसाईटला भेट द्या.
ही भरती विज्ञान व पर्यावरण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. योग्य उमेदवारांनी ही संधी गमावू नये.
PDF जाहिरात | UPSC Indian Forest Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | UPSC Indian Forest Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://upsc.gov.in/ |