UPSC अंतर्गत 979 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती | UPSC CSE Prelims Exam 2025

UPSC CSE Prelims Exam 2025: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत “नागरी सेवा परीक्षा 2025” साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत एकूण 979 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्त्वाची माहिती: UPSC CSE Prelims Exam 2025

  • पदाचे नाव: नागरी सेवा परीक्षा 2025
  • पदसंख्या: 979
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Any Graduate)
  • अर्ज शुल्क: ₹100/-
  • अर्ज पद्धती: ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया:

  1. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करावा.
  2. अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  3. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.

अधिक माहिती:

भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती आणि नोटिफिकेशनसाठी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

PDF जाहिरातUPSC CSE Prelims Exam 2025
ऑनलाईन अर्ज कराUPSC CSE Prelims Exam 2025
अधिकृत वेबसाईटhttps://upsc.gov.in/