अंतिम तारीख – UPSC CDS अंतर्गत नोकरीची संधी! ३४१ रिक्त पदांची भरती; त्वरीत अर्ज करा | UPSC CDS Recruitment

मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC CDS Recruitment) अंतर्गत “संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2023” करिता एकूण 341 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2023
 • पद संख्या – 341 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • अर्ज शुल्क – रु. 200/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –10 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/acnU7
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/tDEKU
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (I), 2023(i) IMA आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष.
(ii) भारतीय नौदल अकादमीसाठी- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी
(iii) एअर फोर्स अकादमीसाठी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (10+2 स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणितासह) किंवा अभियांत्रिकी पदवी.
 • उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
 • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.