मुंबई | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी सहाय्यक प्राध्यापक, सहायक संचालक, प्राध्यापक, वरिष्ठ व्याख्याता पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
UPSC Bharti 2023
वरील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.
वयोमर्यादा –
- सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्ष
- सहायक संचालक – 30-35 वर्ष
- प्राध्यापक – 50 वर्ष
- वरिष्ठ व्याख्याता – 50 वर्ष
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – UPSC Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – UPSC Application 2023
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरती अंतर्गत सहाय्यक संचालक, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (एंडोक्रिनोलॉजी), विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (पल्मोनरी मेडिसिन), सहाय्यक वास्तुविशारद, ड्रिलर-इन-चार्ज, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-उपमहासंचालक (तांत्रिक), जहाज सर्वेक्षक-सह-उपसंचालक सामान्य (तांत्रिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
PDF जाहिरात – UPSC Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – UPSC Application 2023
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in