अंतिम तारीख – विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | UGC Recruitment

पुणे | विद्यापीठ अनुदान आयोग (UGC Recruitment) पुणे अंतर्गत “संचालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 31 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव – संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022 31 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट – www.ugc.ac.in 
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/PMxCBTM
  • ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/1MxX0I6
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संचालक1. IUCAA चा संचालक हा एक प्रख्यात शास्त्रज्ञ असेल ज्याला प्राध्यापक किंवा समकक्ष दर्जाचा दहा वर्षांचा अनुभव असेल.
2. नियुक्तीचा कालावधी पाच वर्षांसाठी किंवा संचालकाचे वय पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते असेल.
ugc भर्ती 2022
ugc भर्ती 2022