News

Union Budget 2024 : नव्या करप्रणालीनुसार कररचनेत बदल, \’इतक्या\’ उत्पन्नानंतर लागणार कर

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट भाषणात मोठ्या घोषणा केल्या. सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजार कोसळला आहे. 

Nirmala Sitharaman Union Budget 2024 : नव्या करप्रणालीनुसार करररचनेत बदल 

०-३ लाख- कर नाही
३-७ लाख – ५ टक्के
 ७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर

या बदलांमुळे नव्या करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांचा १७५०० रुपयांचा फायदा होईल असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

Income tax budget 2024 changes:

स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पेन्शनची मर्यादाही १५ हजारांवरून २५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा ४ कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होईल – निर्मला सीतारमण

income tax budget 2024 changes: एंजेल टॅक्स हटवला
सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजेल टॅक्स रद्द करण्याची घोषणा – निर्मला सीतारमण

Back to top button