मुंबई | युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. ‘मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार’ पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे. वरील रिक्त पदांसाठी पदवी, सीए, किंवा इकॉनॉमिक्सची मास्टर डिग्री (पदनिहाय) आवश्यक आहे.
- ई-मेल पत्ता –
- मुख्य अनुपालन अधिकारी – UBICCO@egonzehnder.com
- मुख्य वित्तीय अधिकारी – UBICFO@egonzehnder.com
- मुख्य आर्थिक सल्लागार – UBICEA@egonzehnder.com
PDF जाहिरात – Union Bank of India Vacancy 2023
मुंबई | युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘डेटा सायंटिस्ट आणि मशीन लर्निंग (ML) अभियंता’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती (Union Bank of India Bharti 2023) प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – Union Bank of India Bharti 2023
डेटा सायंटिस्ट – M.Sc. in Statistics/ B.Tech/MCA
मशीन लर्निंग (ML) अभियंता – B. Tech/MCA
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.
PDF जाहिरात – Union Bank of India Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा – Union Bank of India Recruitment Application 2023