Sunday, September 24, 2023
HomeCareerग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत यवतमाळ येथे 12 वी ते पदवीधरांसाठी भरती |...

ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत यवतमाळ येथे 12 वी ते पदवीधरांसाठी भरती | UMED MSRLM Yavatmal Bharti 2023

यवतमाळ | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, यवतमाळ अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी (UMED MSRLM Yavatmal Bharti 2023) उपलब्ध झाली आहे. याठिकाणी “IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 29 रिक्त जागांची भरती केली जाणार असून, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM) 307, तिसरा मजला जिल्हा परिषद यवतमाळ 445001

शैक्षणिक पात्रता –
IFC ब्लॉक अँकर – बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, B.Tech.in अॅग्रीकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स (फिशरी), बॅचलर ऑफ सायन्स (फॉरेस्ट्री), बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन अॅनिमल हस्बंडरी, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन.
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – 12 वी पास

PDF जाहिरातUMED MSRLM Yavatmal Jobs 2023
अधिकृत वेबसाईटhttps://yavatmal.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular