Tuesday, September 26, 2023
HomeCareer12 वी ते पदवीधरांसाठी ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती |...

12 वी ते पदवीधरांसाठी ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | UMED MSRLM Wardha Bharti 2023

वर्धा | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, वर्धा येथे विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. (UMED MSRLM Wardha Bharti 2023)

येथे IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023आहे. (UMED MSRLM Wardha Bharti 2023)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद- एमएसआरएलएम, वर्धा कार्यालय, नेताजी चौक सामान्य रुग्णालयाजवळ, सेवाग्राम रोड, वर्धा – 442001

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

 PDF जाहिरातUMED MSRLM Wardha Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटwardha.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular