8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

मुंबई | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 22 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागण्यात येत आहेत.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – 3

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2023आहे. नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातUlhasnagar Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttp://www.umc.gov.in/


मुंबई | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 29 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर येथे दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर रहावे.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

या भरती अंतर्गत फिजिशियन(औषध), प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ, महामारी तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष
    • मागास प्रवर्गासाठी – 43 वर्ष

आवश्यक पात्रता –
पुर्ण माहिती भरलेला फॉर्म, शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( MBBS ) Any other Medical Graduate with respective council registration (As Applicable).
Domicile Certificate
आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, आधारकार्ड
अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
शासकीय / निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र), फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र.

निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्राचे स्वंयसांक्षाकित एक प्रत फोटो व मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर येथे दर मंगळवारी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातUlhasnagar Mahanagarpalika Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttp://www.umc.gov.in/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles