UGC Bharti 2025 : विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) अंतर्गत “यंग प्रोफेशनल, वरिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ हिंदी अनुवादक” या पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2025 आहे.
पदांची माहिती – UGC Bharti 2025
पदाचे नाव
पदसंख्या
यंग प्रोफेशनल
03
वरिष्ठ हिंदी अनुवादक
01
कनिष्ठ हिंदी अनुवादक
01
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल
मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 60% गुणांसह (फर्स्ट डिव्हिजन) पदव्युत्तर पदवी.
वरिष्ठ हिंदी अनुवादक
पदवी स्तरापर्यंत हिंदी किंवा इंग्रजी अनिवार्य विषय म्हणून घेतलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी.
कनिष्ठ हिंदी अनुवादक
पदवी स्तरापर्यंत हिंदी किंवा इंग्रजी अनिवार्य विषय म्हणून घेतलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी.
वेतनश्रेणी
पदाचे नाव
वेतनश्रेणी
यंग प्रोफेशनल
रु. 60,000 – 70,000/- प्रति महिना
वरिष्ठ हिंदी अनुवादक
रु. 50,000 – 70,000/- प्रति महिना
कनिष्ठ हिंदी अनुवादक
रु. 30,000 – 50,000/- प्रति महिना
नोकरी ठिकाण
नवी दिल्ली
अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.ugc.ac.in/jobs या अधिकृत वेबसाईटवर भरावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2025 आहे.
अर्ज भरताना पात्रता व इतर अटींची पूर्तता होत असल्याची खात्री करून घ्यावी.
अंतिम तारखेनंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.