Saturday, September 23, 2023
HomeCareerविद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत रिक्त पदांची भरती | UGC Bharti 2023

विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत रिक्त पदांची भरती | UGC Bharti 2023

पुणे | विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) पुणे अंतर्गत रिक्त जागांची भरती (UGC Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी ‘तरुण व्यावसायिक, संचालक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11  व 28 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना वरील वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अर्ज प्रक्रियेतून जाण्याची विनंती केली जाते. उमेदवारांना www.ugc.ac.in/jobs येथे अर्ज ऑनलाइन भरता येईल. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.

PDF जाहिरात IUniversity Grants Commission Recruitment 2022  
PDF जाहिरात IIUniversity Grants Commission Recruitment 2022 
ऑनलाईन अर्ज कराUGC Pune Recruitment Application 2023

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular