मुंबई | ट्रॅहॉन लाइव्हलीहुड मिशन प्रायव्हेट लिमिटेड (Trahon Livelihood Mission Pvt Ltd Recruitment) अंतर्गत “जिल्हा समन्वयक, प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह, टेलिकॉलर, ट्रेनर (इलेक्ट्रिशियन, बांधकाम, प्लंबर, वेब डेव्हलपर हार्डवेअर आणि नेटवर्क ट्रेनर)” पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
पदांची नावे – जिल्हा समन्वयक, प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह, टेलिकॉलर, ट्रेनर (इलेक्ट्रिशियन, बांधकाम, प्लंबर, वेब डेव्हलपर हार्डवेअर आणि नेटवर्क ट्रेनर)
पदांची संख्या – 110 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज मोड – ऑनलाइन ईमेल
शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023
ईमेल पत्ता – hr.trahon@gmail.com
अधिकृत वेबसाईट – www.trahon.com
PDF जाहिरात – https://bit.ly/3CLxYkU
शैक्षणिक पात्रता | |
जिल्हा समन्वयक | पदवीधर, पदव्युत्तर, क्षेत्रीय कार्य अनुभव |
प्लेसमेंट कार्यकारी | पदवीधर, पदव्युत्तर, क्षेत्रीय कार्य अनुभव |
टेलिकॉलर | पदवीधर, पदव्युत्तर, संगणक ज्ञान, टेलिकॉलिंग अनुभव |
ट्रेनर (इलेक्ट्रिशियन, बांधकाम, प्लंबर, वेब डेव्हलपर हार्डवेअर आणि नेटवर्क ट्रेनर) | SSC प्रमाणित, प्रशिक्षण अनुभव: 1 ते 3 वर्षे. |