अंतिम तारीख – उस्मानाबाद येथे महाविद्यालयात नोकरीची संधी! २१ रिक्त पदांची भरती; आजच अर्ज करा | TMCOP Recruitment

उस्मानाबाद | TMCOP उस्मानाबाद (TMCOP Recruitment) अंतर्गत “प्राचार्य, प्राध्यापक (औषधशास्त्र), सहयोगी प्राध्यापक (औषधशास्त्र, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, क्वालिटी अॅश्युरन्स, फार्माकोलॉजी), असिस्टंट प्रोफेसर (फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजी), विभागप्रमुख, लेक्चरर” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – प्राचार्य, प्राध्यापक (औषधशास्त्र), सहयोगी प्राध्यापक (औषधशास्त्र, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, क्वालिटी अॅश्युरन्स, फार्माकोलॉजी), असिस्टंट प्रोफेसर (फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजी), विभागप्रमुख, व्याख्याता
पदांची संख्या – 21 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद
अर्ज मोड – ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल
पत्ता – तात्याराव मोरे कॉलेज ऑफ फार्मसी, मुख्य रस्ता उमरगा, एससीएस कॉलेजच्या मागे, उमरगा, जि. उस्मानाबाद-413606
पत्ता (ई-मेल) – tmcpo18@gmail.com
शेवटची तारीख – 19 जानेवारी 2023
PDF जाहिरातhttps://bit.ly/3Que0B0
अधिकृत वेबसाईटwww.tmcop.org.in

शैक्षणिक पात्रता
प्राचार्यएम.फार्म, पीएच.डी. (15 वर्षे)
प्राध्यापक (औषधशास्त्र)एम.फार्म, पीएच.डी. (10 वर्षे)
असोसिएट प्रोफेसर (फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, क्वालिटी अॅश्युरन्स, फार्माकोलॉजी)एम.फार्म, पीएच.डी. (6 वर्षे)
सहाय्यक प्राध्यापक (औषधशास्त्र, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकग्नोसी, फार्माकोलॉजी)एम.फार्म, (०-५ वर्षे.)
विभाग प्रमुखकोणताही विषय M.Pharm (5 वर्षे)
व्याख्याताबी.फार्म/ एम.फार्म